💰 कर भरणा

या पेजवर खाली आपण आपले सन 2025–26 पर्यंतची कराची रक्कम बघू शकता व खाली दिलेल्या स्कॅनरवर ऑनलाईन भरणा करू शकता.

1. घरपट्टी, सॅनिटरी, दिवाबत्ती ही रक्कम ग्रामनिधी स्कॅनर वर स्कॅन करून भरावी.
2. पाणीपट्टी भरणा हा केवळ पाणीपट्टी स्कॅनर वर स्कॅन करून भरावा.
3. भरणा केल्याचा स्क्रीनशॉट काढावा व ऑनलाईन फॉर्म मध्ये अपलोड करावा.

🏠 घरपट्टी भरणा स्कॅनर

Gharpatti QR

🚰 पाणीपट्टी स्कॅनर

Water Tax QR

📸 पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवा

📤 WhatsApp ला Send करा

👉 WhatsApp उघडल्यानंतर 📎 Attach करून स्क्रीनशॉट पाठवा